बंडूची इजार

शांत स्वभावाचा बंडू , शेतात काम करणाऱ्या बंडूची चित्रकथा

 पीक चांगले आल्यावर त्याने कुटुंबासाठी कपडे स्वतःसाठी एक इजार शिवली ही इजार घातलेली पाहून ती मोठी झालेले बंडूच्या लक्षात आली , त्याने ती प्रथम बायकोला चार बोटे कमी करण्यास सांगितलं पण घरकामामुळे तिने नकार दिला नंतर बहिनीला सांगितले तिने नकारच दिला .
 शेवटी आईला सांगितलं तिनेही नाही करता येणार असे सांगितले . तिघांनीही नकार दिल्यावर नाराज होऊन तो शेतात गेला .
 दुपारी बायकोने काम झाल्यावर इजार कापली त्यानंतर सुभा नेही इजारीचे पाय कापले आणि संध्याकाळी आईनेही कापले आणि शेवटी आपलं काम आपणच करावं असा विचार करत बंडूनेही इजार कापली
 अखेर  जेव्हा बंडूने इजार घातली तेव्हा सर्वांना हसू फुटले .

टेस्ट सोडविण्यासाठी क्लिक करा  TEST

1 Comments

THANK YOU

Post a Comment

THANK YOU

Previous Post Next Post